• June 27, 2025 4:08 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
600,000per year

!!श्री!!
!!श्री स्वामी समर्थ!!
🎯 !! ब्रह्मवेद कल्याणम् !!ब्राह्मण वधुवर सूचक संस्था कराड 🎯
🎺🎺🎺🎺🎺🎺
जगदाळे कॉम्प्लेक्स ,कोल्हापूर नाका पुणे बेंगलोर रोड साई ट्रॅव्हल्स च्या वरतो कराड जि सातारा
🎷🎷🎷🎷🎷🎷
☎️ 95 273 19375
🖥️ 95 52 31 15 15
==================
फॉलो करा व 🔔 दाबा. प्रथम:-
🚺🚹संपूर्ण नांव :- विशाल
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- यजुर्वेदी ब्राम्हण.

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- पुणे.

🔹 जन्म तारीख/वेळ :- २६/०४/९३ (सकाळी ९.४० मिनीट)
♦️ जन्मस्थळ :- वालचंदनगर
🔸 उंची :- ५.११
🔹 गोत्र :-  अत्री
♦️ रास :- मिथून
🔸 नक्षत्र :- मृगशीर्ष
🔹 चरण :- ३ रे
♦️ गण :-  देव
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- B+ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- मध्यम
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- E &TC इंजिनीअर, BA Psychology
♦️ नोकरी व ठिकाण//
आयसिआयसिआय बॅंक, पुणे.

🔸 हुद्दा(पोस्ट) :- RM- Mortgage
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- (९.७५ लाख आणि इतर).

🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे

🔹 छंद/कला आवड :- लिखाण व वाचन‌ करणे, गार्डनिंग करणे, फिटणेस बनवणे, मित्र जोडणे व जपणे.

♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- शेती, डेअरी, फुड उत्पादने एक्सपोर्ट करतो व स्टॉक मार्केट सब इन्वेस्टमेंट ब्रोकर आहे. (कंपनी :: डायरेक्टर, सुवर्णकांती इंटरनॅशनल).

🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-  हयात नाहीत
🔸 आई :- (रिटायर्ड शिक्षीका सद्ध्या गृहिणी)
🔹 भाऊ  :-  १ मोठा (विवाहीत).
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट

अपेक्षा महत्वपूर्ण :- शिक्षीत, प्रेमळ, मनमिळाऊ,

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; सुवर्णा
नाते :- आई
दि.२९ जून २०२५

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35