• May 23, 2025 2:44 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
850,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- ऋषिकेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- मिरज

🔹 जन्म तारीख/वेळ :- 4:35दु
23/5/1997
♦️ जन्मस्थळ :- मिरज
🔸 उंची :- 5″9
🔹 गोत्र :- वाशिष्ठ
♦️ रास :- वृश्चिक
🔸 नक्षत्र :- जेष्ठा
🔹 चरण :-
♦️ गण :-  रक्षस
🔸 नाडी :- आद्या
🔹 रक्तगट :-o+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गहू
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- Mechanical engg
♦️ नोकरी व ठिकाण//valueonshore Advisors gurgoan
मुलगा पुण्यात जॉब करत होता सद्या 1 महिना दिल्ली जॉब करत आहे 1:5 वर्षाने पुन्हा पुणे येते शिफ्ट होणार आहे

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक 8.5lakh
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :-
🔹 छंद/कला आवड :- फिरणे, वाचणे,पिक्चर पाहणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-  रविंद्र  (खा. नोकरी )
🔸 आई :- राणी (शिक्षिका )
🔹 भाऊ  :-
♦️ इतर कुटुंबिय :- शितल  (विवाहित )
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-अनुरूप, नोकरी
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- 5″3 पुढे
(३) वय :- 3 ते 4 वर्षे अंतर
(४) शिक्षण :-पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-अनुरूप, फिरण्याची आवडत

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-बहीण
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30