• May 20, 2025 6:02 am
  • Pune, Pune Division
  • Divorced Brides
500,000per year

1) नाव : संयुक्ता

2) सद्य स्थिती – 2022 मध्ये divorce झाले असून 4 वर्षांचा एक मुलगा आहे.

3) पालकांचे नाव : श्री. राजेंद्र  सौं. शुभांगी

4) शिक्षण : Bsc in Multimedia / MBA (marketing and corporate communication)

5) नोकरी : Business Development Manager in an IT Company
5a) पगार (4.8 lakh वर्षीक)

6) शाखा : ऋग्वेदी

7) पोट शाखा : देशस्थ ब्राम्हण

8) जन्म तारीख : 25/12/1990

9) जन्म वेळ : रात्री 2 वा. (मंगळवार )

10) जन्म स्थळ : पुणे

11) गोत्र : भारद्वाज

12) रास : मीन

13) नक्षत्र : उत्तराभाद्रपदा

14) नाडी : मध्य नाडी

15) गण : मनुष्य गण

16)चरण: 1 ले

17) उंची : 5.1

18) वजन : 80kg

19)बांधा : मध्यम

20)रंग : गहू वर्ण

21) रक्तगट : 0’पॉझिटीव्ह

22) कौटुंबिक माहिती : आई, वडील, एक लहान भाऊ. (अविवाहित) बहीण : नाही

24) राहण्याचे ठिकाण : पुणे

25) इतर माहिती : —
वडील:शास्त्रीय संगीत गायक, व संगीताचे क्लासेस.
आई गृहिणी

26) अपेक्षा : मनमिळाऊ, समजून घेणारा, सुशिक्षित, सुसंस्कृत, मूल चालेल, financially well settled (नोकरी /business)
राहण्याचे ठिकाण पुणे असल्यास प्राधान्य.

27) अपेक्षेप्रमाणे अनुरूप असेल तर.
व्हाट्सअप नंबर वर  संपर्क करावा 🙏

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35