• May 15, 2025 5:52 pm
  • Pune, Pune Division
  • First Marriage Bride
2,000,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम
🚺संपूर्ण नांव :- रश्मी
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-  सिंहगड रोड, पुणे.

🔹 जन्म तारीख/वेळ :- 03/08/1995
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- 5 फूट
🔹 गोत्र :-   गौतम
♦️ रास :-   तुळ
🔸 नक्षत्र :-  स्वाती
🔹 चरण :- प्रथम
♦️ गण :-   देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- O+ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- सडपातळ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BE IT
♦️ नोकरी व ठिकाण//
आयटी इंजिनियर, पुणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- इंजिनिअर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
पगार :- 20 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे स्वरूप व उत्पन्न* :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   रघुराज
🔸 आई :- आशा
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- 1 लहान बहीण
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम

(२) उंची :- 5.5 ते 5.10
(३) वय :- 30 – 33
(४) शिक्षण :- graduation
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
मुलीला नोकरीमध्ये सकाळ, दुपार, रात्र अशा तीन shifts मध्ये काम करण्यास हरकत नसावी.
मुलाचे नोकरी व वास्तव्याचे ठिकाण पुणे असावे.
उत्पन्न अनुरूप असावे.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव: रघुराज
उपवरवधूशी नाते :- वडील
दि. 13/05/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30