प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- नाममात्र घटस्फोटीत
🚺🚹संपूर्ण नांव :- डॉ निखिल
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :-, परभणी
🔹 जन्म तारीख/वेळ :- १० ऑक्टोबर १९८७, सकाळी ७ वाजून ४८ मिनिटे
♦️ जन्मस्थळ :- परभणी
🔸 उंची :- ५’४”
🔹 गोत्र :- मौनस
♦️ रास :- मेष
🔸 नक्षत्र :- कृतिका
🔹 चरण :- पाहिले
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- O Positive
♦️ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- MBBS, MD Pathology, DNB Pathology, MNAMS
♦️ नोकरी व ठिकाण// प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी, तालुका राहता जिल्हा अहील्यानगर
🔸 हुद्दा(पोस्ट) :- प्रोफेसर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- २५ लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- –
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- श्री संजय
🔸 आई :- सौ विद्या
🔹 बहीण :- डॉ प्रिया (विवाहित)
♦️ इतर कुटुंबिय :-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *घटस्फोटित/ विधवा/ प्रथम
(२) उंची :- सुयोग्य
(३) वय :- सुयोग्य
(४) शिक्षण :- सुयोग्य
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- सुस्वभावी, सुसंस्कृत, मनमिळावू..
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव- श्री संजय
उपवरशी नाते :- वडील
दि २८-४-२५
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 4.AGE GROUP 36-40