• April 30, 2025 4:42 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
400,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- मंदार
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- गंगानगर प्राधिकरण 411044, पूणे

येथे 2 मजली वडिलोपार्जित घर आहे
कल्याणला 1 फ्लॅट आहे

🔹 जन्म तारीख/वेळ :-   10-11-1994
जन्म वेळ – 10.16 सकाळी ♦️ जन्मस्थळ :- कल्याण
🔸 उंची :- 5’6″
🔹 गोत्र :-   गार्ग्य
♦️ रास :-    मकर
🔸 नक्षत्र :-  श्रवण
🔹 चरण :- चतुर्थ
♦️ गण :-   देवगण
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- “A” RH Negative
♦️ मंगळ :- सौम्य मंगळ आहे पण निर्दोष आहे
🔸 वर्ण  :- गहुवर्णीय
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B Com , M.A.Music , Sangeeta Alankar.
♦️ नोकरी व ठिकाण//
Cambridge international school, akurdi

Samarasta Gurukulam , chinchwad

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Music Teacher
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- मासिक प्राप्ती 35,000/- + साथसंगत व classes
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   रिटायर ( खासगी कंपनी)
🔸 आई :- हार्मोनियम वादक
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- एक बहिण – chartered accountant
MBA from Germany
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- प्रथम वधू असावी ,
पदवीधर असावी ,
नोकरी करणारी असावी,
एकत्र कुटुंबपद्धती मध्ये मिळून मिसळून राहणारी असावी
पत्रिका बघणार आहे
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट-

(२) उंची :-
(३) वय :-
(४) शिक्षण :-
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35