• April 30, 2025 4:04 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
700,000per year

मुलाचे नाव -श्रेयस

गावाचे नाव – चिंचवड, पुणे.

जन्म ता – ०५/०९/१९९६

जन्म वेळ – ४:४५ मि. सायंकाळ.

जन्म ठिकाण -औरंगाबाद.

रास -वृषभ.

गण – देव.

गोत्र -अत्रि.

शाखा – कोकणस्थ.

नक्षत्र -मृग.

चरण – व्दितीय चरण.

नाड -मध्य .

उंची – ५ फूट ७ इंच

शिक्षण – B.E Mechanical.

नोकरी / व्यवसाय व त्याचे ठिकाण – नोकरी
Wilo Mather and Platt Pump, Chinchwad.
गणिता चे क्लास (घरगुती स्वरूपात),
फोटोग्राफी (आवड म्हणुन Part Time).

वार्षिक प्राप्ती – 6.5 L

कौटुंबिक व इतर माहिती –
वडील- खाजगी कंपनी मध्ये नोकरी.
आई-व्यवसाय (पाळणाघर)
भाऊ एक – नोकरी
बहिण- नाही .
One bhk 2 घर चिंचवड मध्ये
व्यंग / घटस्फोटीत / विधवा /विदुर असल्यास -नाही

अपेक्षा -१)सुसंस्कृत,
२) सुशिक्षित,
३) मनमिळाऊ
४) पदवीधर असावी,
५) नोकरी करणारी किंवा नोकरी करण्याची तयारी असावी.

संपर्क क्रमांक नं.1-

संपर्क क्रमांक नं.2-

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30