• April 25, 2025 2:56 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Bride
600,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर: प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- आरती
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ यजुर्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता : धानोरी पुणे 15

🔹 जन्म तारीख/वेळ :-   20/10/1997
वेळ._ उत्तर रात्री 1.45
♦️ जन्मस्थळ :- पुणे महाराष्ट्र
🔸 उंची :- 5 फुट 3 इंच
🔹 गोत्र :-   वशिष्ट
♦️ रास :- वृषभ
🔸 नक्षत्र :-  रोहिणी
🔹 चरण :- दुसर
♦️ गण :-    मनुष्यगन
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :-B+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- सडपातळ, सुदृढ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- मेकॅनिकल डिझाइन इंजिनियर
♦️ नोकरी व ठिकाण//पुणे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- ज्युनियर मॅनेजर डिजाइन इंजिनियर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 6 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड : संगीत
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न : नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- राजेंद्र व्यवसाय (लघु व्यवसाय)
🔸 आई :- सौ शोभा  निवृत्त
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- 4 बहिणी विवाहित. जोशी, कुलकर्णी, चिकोडे
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- 5″8
(३) वय :- 3 ते 4 वर्षे अंतर
(४) शिक्षण : इंजिनियर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- निर्व्यसनी, समंजस, परदेशात नोकरी असल्यास चालेल.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; सौ शोभा
उपवरवधूशी नाते : आई
दि 24.4.2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30