!!श्री!!
!!श्री स्वामी समर्थ!!
🎯 !! ब्रह्मवेद कल्याणम् !!ब्राह्मण वधुवर सूचक संस्था कराड
🎺🎺🎺🎺🎺🎺
लग्नासाठी वराची माहिती :
🚹 संपूर्ण नांव :
सागर
🔸 ब्राह्मण पोटशाखा : कऱ्हाडे
घटस्फोटित
पहिल्या पत्नीने फसवणूक केल्याने घटस्फोट दिला.
🔹 भ्रमणध्वनी नंबर :
(वडील)
♦️ घरचा पत्ता : कर्वेनगर, पुणे 411 052
🔹 जन्म तारीख :
25/07/1983
वेळ : ३:२५(दुपारी)
♦️ जन्मस्थळ : कोल्हापूर.
🔸 उंची : १७३ सेंटीमीटर
🔹 गोत्र : कौशिक
♦️ रास : मकर
🔸 नक्षत्र : श्रवण
🔹 चरण : प्रथम
♦️ गण : देव
🔸 नाडी : अंत्य
🔹 रक्तगट : B+
♦️ मंगळ : दोषी नाही
🔸 वर्ण : गव्हाळ
🔹 बांधा : बांधेसूद, रेखीव, आकर्षक
♦️ चष्मा : नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग : काही नाही.
🔹 शिक्षण : Master of Architecture
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :१२LPA
व्यावसायिक असलेने वार्षिक उत्पन्नामध्ये कमी जास्त होऊ शकते.
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती : आहे.
दुबई,USA जाऊन आला.
🔹 छंद/कला आवड :
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न : आर्किटेक्ट, स्वतंत्र व्यवसाय, १२ LPA
🔹 कौटुंबिक माहिती :
♦️ वडील : आहेत.
सेवानिवृत्त राजपत्रित (सुपर क्लास वन) अधिकारी.
🔸 आई : आहे.
🔹 भाऊ : १- पत्नीसह अमेरिका स्थित.
♦️ इतर कुटुंबिय :
——————————-
🔶 वधू विषयी अपेक्षा :
(१) प्रथम / घटस्फोटित
(२) उंची : ५’४”
(३) वय : जुळते मिळते.
चार-पाच वर्षे अंतर Preferable
(४) शिक्षण : पदवीधारक
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :
उच्च शिक्षित असावी, संस्कारीअसावी, सर्वाना समजून घेणारी असावी.
घर सांभाळणारी असावी.
नोकरी करणारी पण चालेल.
वडीलधाऱ्यांना उलट बोलणारी नसावी.
घरातील रीतिरिवाज पाळणारी असावी..सर्व स्वयंपाक येणारी असावी. दोघेही दमून घरी आले की, हसून एकमेकाचे स्वागत करणारी, बाहेरून ऑर्डर देणारी नसावी.घरखर्च कमीत कमी करणारी असावी.हे गुण असावेत.अशी प्रामाणिक इच्छा सर्वांची असते.
———————————
फॉर्म देणाऱ्याचे नाव : सुशीलकुमार
उपवरा शी नाते : वडील
पत्रिका पहाणार…
इतर माहिती :
बहिण नाही.
* कोल्हापूरला ५००० स्क्वे. फुट आवार असलेला वडिलांचा राजारामपुरी येथे दुमजली बंगला.
* पुणे-कर्वेनगर येथे दोन बेडरूम फ्लॅट
* दुसरा स्वतंत्र २-बेडरूम फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन ३० एप्रिल पर्यंत ताब्यात मिळणार आहे.
सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे,
मुंबई येथे नातेवाईक…
भावंड व नातेवाईकांचे चांगले सुख.
निसर्ग आणि प्रवासाची आवड, वाचनाची आवड. विनोदी , Humourous.
स्वतःचे स्वतंत्र चार चाकी वाहन.
आई-वडिलां ना स्वतंत्र दुचाकी.
स्वतःची स्वतंत्र दुचाकी.
स्वतःचा बिझनेस असल्यामुळे मासिक उत्पन्न नसते.
Overview
- Category : 5.AGE GROUP 40+