!! ब्रह्मवेद कल्याणम् !!ब्राह्मण वधुवर सूचक संस्था कराड 🎯
🔹 संपूर्ण नाव
मयुरेश
गावाचे नाव – सांगली
जन्म ता – 26 जुलै 1994
जन्म वेळ – 5:15 pm (दुपार)
जन्म ठिकाण – सांगली
प्रथम वर
रास – कुंभ
गण – मनुष्य
गोत्र – कौंडिण्य
शाखा –
कोकणस्थ ब्राह्मण
नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा
चरण – 2
नाड – आद्य
मंगळ – नाही
उंची – 5 :8 (फूट)
रक्तगट -A+
शिक्षण –
1.MTech (Mechanical engineering)
With GOLD MEDAL
2.BE (automobile engineering)
3.Diploma automobile engineering
A.M.I.E,
AutoCAD,C.C.C.
Catia,creo, design and drafting software courses completed
PHD (mechanical engineering
चालू आहे)
नोकरी / व्यवसाय व त्याचे ठिकाण- स्वतःची इंजिनिअरिंग कोचिंग आणि प्रोजेक्ट guidance अकॅडमी,तसेच सांगली येथील कॉलेजेस मध्ये , visting,guest lecturer म्हणून कार्यरत,जिल्हा सांगली
मासीक प्राप्ती – 30,000
व्हेज /नॉनव्हेज – eggeterian,आणि नॉनव्हेज occasionally
drink no
कौटुंबिक व ईतर माहिती
भाऊ /बहीण – नाही
विनायक (वडील)
व्यवसाय -two wheeler repairy workshop sole proprietorship
सांगली येथे स्वतःचे वर्कशॉप ,घर, तसेच 1 फ्लॅट आणि 1 हॉल भाड्याने दिला आहे,
,कुपवाड येथे स्वतःचा 4 गुंठे प्लॉट
सुनिता पटवर्धन (आई)
गृहिणी
संपर्क क्रमांक नं.2
🔶 वधु/वर यांच्याविषय अपेक्षा :-
(१) *प्रथम
(२) उंची :-5 फूट
(३) वय :- 5 वर्षे अंतर चालेल
(४) शिक्षण any graduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- अपेक्षा
व्यंग / घटस्फोटीत / विधवा /विदुर असल्यास – नाही
अपेक्षा – ब्राह्मण ,पोटशाखा कोणतीही चालेल
पदवीधर असावी ,नोकरी करण्याची इच्छा असेल तरी चालेल
वयातील अंतर 4 ते 5 वर्षे
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35