• February 11, 2025 2:35 pm
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Bride
350,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- शरयू  ( Gutti )
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :- – वडील, (आई )

♦️ घरचा पत्ता :-
मिरज ( जिल्हा – सांगली ) मिरज416410

🔹 जन्म तारीख/वेळ :  रात्री 12.52
तारीख 06/02/1999

( रात्री 12 नंतर इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे दुसरा दिवस म्हणून 06/02/1999 ) हिंदू पंचांगा प्रमाणे 05/02/1999 ) माघ कृष्ण 6, वार – शुक्रवार.
♦️ जन्मस्थळ :- पलूस (जि. सांगली )
🔸 उंची :- 5’3″
🔹 गोत्र : अत्री
♦️ रास : कन्या
🔸 नक्षत्र :- हस्त
🔹 चरण :- चतुर्थ
♦️ गण :-   देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :-
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- सुडोल
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B. Com. ( Pune University ) Digital Marketing Diploma, Tally.
♦️ नोकरी व ठिकाण//

Pvt. Ltd. Kandivali (Mumbai ) या Company मध्ये पुणे येथे, Sales Executive म्हणून कार्यरत

🔸 हुद्दा(पोस्ट) :-SalesExecutive
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 3.5 L
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-Travelling, Treking, Bike riding
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   राजकुमार ( Retired – Private Service )
🔸 आई :- चित्रा – गृहिणी
🔹 भाऊ  :- एक – कॉलेज च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे
♦️ इतर कुटुंबिय :- बहीण नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम

(२) उंची :- 5.3 च्या पुढे
(३) वय :- 1-5 पर्यंत अंतर
(४) शिक्षण :- Engineer, CA, CS, Advocate, शिक्षक, CMA,इत्यादी.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- नोकरदार अथवा व्यवसायिक, कुठल्याही ब्राम्हण शाखेतील

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;राजकुमार
उपवरवधूशी नाते :-वडील
दि.10/02/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
राजकुमार
दिनांक – 10/02/2025

Overview

  • Category : 1.AGE GROUP 21-25