• February 11, 2025 9:56 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
500,000per year

प्रणव
🔸 ब्राह्मण पोटशाखा :-कोकणस्थ

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-  मिरज

🔹 जन्म तारीख/वेळ :-   3/5/1991 सायंकाळी 6
♦️ जन्मस्थळ :- मिरज
🔸 उंची :- 5॔6
🔹 गोत्र :-   वासिष्ठ
♦️ रास :-    धनु
🔸 नक्षत्र :-  मूळ
🔹 चरण :- चार
♦️ गण :-    राक्षस
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :-A+ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.com DBM
♦️ नोकरी व ठिकाण//

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-फिरणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-मंगल कार्यालय व Outdoor catering  30 ते 35 हजार
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   नाही
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ  :-   एक अविवाहित
♦️ इतर कुटुंबिय :- एकत्र कुटुंब
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम

(२) उंची :- 5 ते 5॔4 पर्यंत
(३) वय :-29 तै 32
(४) शिक्षण :-Graduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- मनमिळाऊ

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-आई
दि 7/2/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35