||श्री||
आमच्या येथे श्री कृपेकरून आमचा मुलगा चि. मयुर ह्याच्यासाठी वधू संशोधन सुरू केले आहे. मुलाची माहिती खाली देत आहे.
मुलाचे नाव : चि. मयुर
जन्मतारीख: 11/01/1996
जन्मवेळ: सकाळी १०:००
जन्म ठिकाण: पुणे
राहता पत्ता: पद्मावती, पुणे-०९.
उंची: ५.७
शिक्षण: B.E. (Mechanical)
नोकरी: Dassault Systemes Solutions Lab, Pune.
पद: User Success Engineering Specialist (Technical support, CATIA)
वार्षिक उत्पन्न: 10L.
रक्त गट : A+
शुद्ध शाकाहारी
घर व कौटुंबिक माहिती:
आईचे नाव : संगिता
वडिल: हयात नाहीत.
भावंडे – मोठा भाऊ आहे (विवाहित)
गोत्र : वत्स
मुलीकडून अपेक्षा-
अनुरूप असावी.
उच्चशिक्षित व नोकरी करणारी असावी.
शक्यतो कोकणस्थ.
शक्यतो शाकाहारी.
घरी Pet आहे, त्यामुळे आवड नसली तरी निदान भिती नसावी.
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30