• October 12, 2024 4:08 am
  • Ratnagiri, Konkan Division
  • First Marriage Bride
700,000

संपूर्ण नांव :- कु.अनुश्री
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कऱ्हाडे ब्राम्हण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :-रत्नागिरी.
🔹 जन्म तारीख/वेळ :- ७ नोव्हेंबर १९९६ (सकाळी ०८ वा. ४३मि.)

♦️ जन्मस्थळ :- रत्नागिरी
🔸 उंची :- ४ – १०”
🔹 गोत्र :- गौतम
♦️ रास :- कन्या
🔸 नक्षत्र :- उत्तरा फाल्गुनी
🔹 चरण :- २ रा
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- बी. पॉझिटिव्ह (B+ve)
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- निमगोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.E Electronics and Telecommunications (2018)
♦️ नोकरी व ठिकाण :- Canwill Technology,Baner,Pune(WFH)
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Software Test Engineer
🔹 सर्वसमावेशक वार्षिक :- ७.०० लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- watching movies,Listning songs, traveling
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे :- नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- संजय (सेवानिवृत्त राज्यशासकीय कर्मचारी)
🔸 आई :- सौ. सविता .(गृहिणी)
🔹 बहीण  :- सौ.प्रियांका(विवाहित पुणे येथे स्थायिक)
🔸 आजी :- श्रीमती. जयश्री
♦️ इतर कुटुंबिय :- मावशी(गोगटे),आत्या(मुळ्ये)
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट :- प्रथम
(२) उंची :- ५ फूट १ इंच ते ५ फूट ७ इंच
(३) वय :- ० ते ४ वर्षे अंतर
(४) शिक्षण :- पदवीधर ,शक्यतो इंजिनीयर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
१.पदवीधर ,शक्यतो इंजिनीयर.खाजगी/सरकारी नोकरीतील असावा.पुणे येथे स्थायिक.
२.अनुरूप,सुस्वभावी,मनमिळावू
३.कुंभ,मेष रास नसावी
४.निर्व्यसनी, संपूर्ण शाकाहारी असावा(अंडीही खाणारा नसावा)
५.कऱ्हाडे/देशस्थ/कोकणस्थ
६.पुणे येथे स्वतःचे घर किंवा फ्लॅट असावा. सध्या भाड्याने असला तरी चालेल.
वयातील अपेक्षित अंतर – ० ते ४ वर्षे
———————————-

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× त्वरित नोद करा मोबा. वर स्थळे पहा