संपूर्ण नांव :- डॉ. कु. गौरी
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देवरूखे ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :
♦️ घरचा पत्ता :-सातारा, ४१५००२
🔹 जन्म तारीख/वेळ :- ४/३/१९९७, ४.२६ pm ♦️ जन्मस्थळ :- सातारा, महाराष्ट्र
🔸 उंची :- ५’३”
🔹 गोत्र :- अत्रि
♦️ रास :- धनु
🔸 नक्षत्र :- पूर्वाषाढा
🔹 चरण :- प्रथम
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- मध्यम
🔹 रक्तगट :- B Rh -ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गौर
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण : B.A.M.S., M.D. (Ayurved)
♦️ नोकरी व ठिकाण-
🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- research in my field, playing badminton, long drive, trekking
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- स्वतःचा दवाखाना
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- वैद्य अनंत
🔸 आई :- वैदय शुभांगी
दोघेही गेली ३५ वर्षे सातारा येथे आयुर्वेदिक तज्ञ म्हणून काम करीत आहेत. स्वतःचे चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र आहे. स्वामालकीचा बंगला आहे.
🔹 भाऊ :- चि. वेदांग
प्रथम वर्ष B.A.M.S. मधे शिकत आहे
♦️ इतर कुटुंबिय :- काका व काकू पुण्यात असतात. काका वाडिया कॉलेज मधे प्राध्यापक आहे. आणि विवाहित चुलत भाऊ अमेरिकेत असतो.
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट : प्रथम विवाह
(२) उंची :- ५’४” ते ६’
(३) वय :- २७ ते ३१
(४) शिक्षण :- उच्च शिक्षित
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- प्राधान्याने वैद्यक क्षेत्रातील असावा. अन्यथा C.A., Architect या क्षेत्रातील असावा. मला पूर्णपणे आयुर्वेद क्षेत्रात करियर करण्यास पाठिंबा देणारा असावा. निर्व्यसनी असावा.
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30