मुलाचे नाव : श्री ऋषिकेश
प्रथम वर
शिक्षण : टेक्स्टाईल इंजिनियर
शाखा: देशस्थ ऋग्वेदी
गोत्र : भारद्वाज
रास : धनु
जन्म दिनांक : रविवार 27-12-1981
जन्मवेळ : सकाळी 11 वा. 40 मि.
नक्षत्र: पूर्वाषाढा
चरण: तृतीय
गण: मनुष्य
जन्म ठिकाण : इचलकरंजी
व्यवसाय:शेती
10 एकर ऊस बागायत शेती.
राहतं घर : 10 गुंठेचा वाडा कम आर.सी.सी. घर आहे.
वार्षिक उत्पन्न 8 ते 10 लाख.
आईचे नाव: श्रीमती सुजाता राजाराम पाटील
(रिटायर माध्यमिक शिक्षीका)
भावंड: 1 मोठी बहीण विवाहित
पत्ता:
माऊली निवास,
मेन रोड, रुई
मु.पो. रुई
ता. हातकणंगले
जिल्हा. कोल्हापूर
अपेक्षा :अनुरूप
घरी गेली 35 वर्ष श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे.
मोबा
Overview
- Category : 5.AGE GROUP 40+