1007.Tanmesh |Badlapur E |1990|5′-8″|DME|Pvt.|6.5L
  • April 7, 2024 9:06 am
  • Thane, Konkan Division
  • First Marriage Grooms
650,000per year

वराचे नाव : तन्मेश
राहणार : बदलापूर, जि. : ठाणे
जात : कोकणस्थ ब्राह्मण,
जन्मदिनांक : 27/08/1990,  जन्मवेळ : सकाळी 8:42 जन्मस्थान : डोंबिवली
उंची : 5’8″, वजन : 80kg , रक्तगट : A+
गोत्र : वासिष्ठ रास : तूळ,  नक्षत्र :  विशाखा चरण : 3, नाडी : अन्त्य, गण: राक्षस
शिक्षण : Diploma In Mech.HVAC; Also B.A.(economics)
व्यवसाय : नोकरी  (as Duty Manager in CBRE south asia pvt ltd, Vikroli, Mumbai)
उत्पन्न : 6,50,000 वार्षिक.
छंद – photography, Trekking.
वाहन/घर – स्वतःची फोर व्हीलर & टू व्हीलर आहे. 2BHK flat आहे.
कौटुंबिक माहिती-  घरी – आई (गृहिणी), वडील (संस्कृत-अध्यापन), लहान बहीण (M.Sc., विवाहित, डोंबिवली येथे)
अपेक्षा : शुद्ध शाकाहारी हवी. मीनरास नको. वयातील अंतर 7 वर्षांहून कमी हवे. उंची कमीत कमी 5 फूट हवी. शिक्षणाची व नोकरीची अट नाही. घरून काही व्यवसाय करत असेल तरी प्रोत्साहन मिळेल.
पत्रिका साधारण बघायची आहे. सगोत्र चालेल. कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे चालेल.
Address : Badlapur East

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Features:

  • अपेक्षा : शुद्ध शाकाहारी हवी.
  • मीनरास नको.
  • वयातील अंतर 7 वर्षांहून कमी हवे.
  • उंची कमीत कमी 5 फूट हवी.
  • शिक्षणाची व नोकरीची अट नाही.
  • घरून काही व्यवसाय करत असेल तरी प्रोत्साहन मिळेल.
  • पत्रिका साधारण बघायची आहे.
  • सगोत्र चालेल.
  • कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे चालेल