• September 2, 2026 4:57 am
  • Sangli, Pune Division
  • Widow With Child
New Profile
1,000,000₹per year

संपूर्ण नांव :- संदीप
सद्य स्तिथी : घटस्फोटीत
ब्राह्मण पोटशाखा :- हिंदू, ब्राह्मण (देशस्थ)
मोबाईल नंबर :-
घरचा पत्ता :- , विश्रामबाग, सांगली
जन्म तारीख/वेळ :- 15/03/1981
वेळ – संध्या. 8.15,
जन्मस्थळ :- सांगली
उंची :- 5 फूट 10 इंच’
गोत्र :- शौनक
रास :- कर्क
नक्षत्र :- पुनर्वसू
बांधा :- मध्यम
शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
शिक्षण :- BCom
नोकरी व ठिकाण : स्वतःचा सोलर पॅनल चा व्यवसाय सांगली , पूर्ण महाराष्ट्र
सर्वसमावेशक वार्षिक उत्पन्न : 8 ते 10 लाख
छंद/कला आवड :- वाचन, driving /प्रवास
कौटुंबिक माहिती :-
वडील :- सुभाष(सेवानिवृत्त सरकारी)
आई :- सौ शोभना  (बालवाडी शिक्षिका निवृत्त)
भाऊ :- नाही
इतर कुटुंबिय :- 2 बहिण : विवाहित
अपत्य : 2 मुले आहेत ( इ. नववी व तिसरी मध्ये शिकत आहेत)

स्वतःच्या मालकीचे घर आहे
—————————-
वधू विषयी अपेक्षा :-
(१) प्रथम / घटस्फोटीत /विधवा
(२) उंची :- अनुरूप
(३) वय :- 4 ते 6 वर्षाचे अंतर चालेल
(४) शिक्षण :- पदवीधर (कोणत्याही शाखेची)
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
(a) हिंदू ब्राह्मण, / लिंगायत
(b) एखादी मुलगी असेल तरी चालेल
(c) गृहिणी अथवा एखाद्या कलेची आवड असल्यास ती जोपासण्यासाठी सहकार्य केले जाईल
(कोल्हापुर, सातारा, सोलापुर, मधील प्राधन्य)

Overview

  • Category : 5.AGE GROUP 40+

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service