• June 27, 2026 8:42 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Bride
New Profile
0per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर: प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- कु. पद्मश्री
🔸 ब्राह्मण. यजुर्वेदी पोटशाखा :- कन्व

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

टिप:- कृपया सायंकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत फोन करावा
♦️ घरचा पत्ता :- पुणे

🔹 *जन्म तारीख/ 10-04-2003.
वेळ* :-  –
♦️ जन्मस्थळ :- पुणे .
🔸 उंची :- 5. 6
🔹 गोत्र :-   काश्यप
♦️ रास :-    कर्क
🔸 नक्षत्र :-  पुनर्वसु
🔹 चरण :- 4
♦️ गण :-    देवगण
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- आहे
🔸 वर्ण  :- गहु वर्ण
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- यापैकी काहीही व्याधी, कुठल्याही प्रकारचे व्यंग नाही.
🔹 शिक्षण :- 1.CA Inter Appear.
2. MBA in Banking and Finance 1st year
3. Commerce graduation in cost and works accounting with A grade
4. Commerce related skills course

♦️ नोकरी व ठिकाण// खाजगी नोकरी करत होती.

🔸 हुद्दा(पोस्ट) :- —
🔹 सर्वसमावेशक वार्षिक —-
♦️ पगार :- —-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :-
🔹 छंद/कला – पुस्तक वाचणे, कुकिंग, गार्डन ‌ची आवड आहे, आवड :- शाॅपिंग, ट्रॅव्हलिंग,
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   श्यामसुंदर  ( सिव्हिल इंजिनिअर — खाजगी नोकरी)
🔸 आई :- सौ. सुप्रिया (शिक्षिका )
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- मोठी बहिण आहे.
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट:-प्रथम

(२) उंची :- 5.11 to 6.4.
(३) वय :- 1 ते 4 वर्षापर्यंतच्या अंतर त्यापेक्षा जास्त नको.
(४) शिक्षण :- CA, MS\MD Doctor, entrepreneur, businessman, Engineer, government officer .
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- निर्व्यसनी, कुटुंब प्रेमळ असावे, एकुलता एक, मुलीला करिअरमध्ये आणि फॅमिली मध्ये सपोर्ट करणारा, वेल सेटल, शुद्ध शाकाहारी, स्वतःचे घर आणि शेती असावी. मेट्रो सिटी. Package 15 lakhs ++. Gym guy, handsome. अनुरूप मुलीला शोभेल असा.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 1.AGE GROUP 21-25

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service