🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम वर
🚺🚹संपूर्ण नांव :- देवदत्त
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कऱ्हाडे
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- बेळगांव कर्नाटक 590006
🔹 जन्म तारीख/वेळ :- 03/09/1995 सकाळी 8 वाजता
जन्मस्थळ :- पुणे, महाराष्ट्र
🔸 उंची :- 5’7
🔹 गोत्र :- कौशिक
♦️ रास :- वृश्चिक
🔸 नक्षत्र :- ज्येष्ठा
🔹 चरण :- तिसरं
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- O+ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गव्हाळी
🔹 बांधा :- मध्यम – सुदृढ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- M.Tech in CSE
♦️ व्यवसाय व ठिकाण// बेळगांव स्वतःचा बिझनेस आहे डिजिटल मार्केटिंग आणि शेती.
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Co-Founder
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 8 ते 10 LPA
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- पासपोर्ट आहे
🔹 छंद/कला आवड :- गाणी ऐकणे फिरणे रिॲलिटी शोज बघणे
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- श्री अविनाश
🔸 आई :- कै आराधना
🔹 भाऊ :- नाही, मोठी बहीण आहे. (तेजस्विनी )
♦️ इतर कुटुंबिय :-
मावसबहिण – अनिता पुण्याला स्थायिक
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट: प्रथम वधू
(२) उंची :- 5’0 पासून 5′ 5
(३) वय :- 27 to 30
(४) शिक्षण :- Graduation or Masters
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- – I am looking for a life partner who is educated, believes in family values, and enjoys togetherness.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; अविनाश
दि 09/06/2026
टीप*
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this