जय गणेश 🙏
नाव :- कु. निकिता
मुलगा/मुलगी :- मुलगी
प्रथम/घटस्फोटीत :- प्रथम
शाखा : – देशस्थ
पोटशाखा :- यजूर्वेदी
जन्मतारीख :- 23.09.1997
जन्मवेळ :- दुपारी 1 वाजून 42 मिनिट (दु 1.42)
जन्मस्थान :- पुणे
गोत्र :- शांडील्य
रास :- मिथुन
नक्षत्र :- मृग
चरण :- 4
नाडी :- मध्य
उंची :- 5.2 इंच
ब्लडग्रुप :- O+
शिक्षण :- Bsc. Animation and UIUX Disigner
नोकरी/ व्यवसाय :- 9ine Consulting Limited, Pune (IT, MNC)
वडील- प्रसाद सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक मधून रिटायर्ड …
आई- सौ. प्राची गृहिणी
अपेक्षा – मुलगा निर्व्यसनी, मनमिळाऊ, प्रोत्साहन देणारा, शक्यतो पुण्यातील असावा , उंची 5.5 च्या पुढे असावी.
जवळच्या दोन नातेवाईकांची नाव आणि आडनाव :- श्री. निखिल , मामा
सौ. अपूर्वा , आत्या
मुलीचे नोकरीनिमित्त रहाण्याचे ठिकाण : – पुणे
मुलगी मनमिळाऊ आहे. गाण्याच्या 3 परीक्षा झाल्या आहेत. ट्रॅव्हलिंग, गाण्याची आवड आहे.
पत्ता- पुणे
कॉन्टॅक्ट नं.
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this