• May 12, 2026 2:21 am
  • Satara, Pune Division
  • First Marriage Bride
New Profile
300,000per year

संपूर्ण नांव :- सायली
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कह्राडे ब्राम्हण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- “विद्यानगर कराड.

🔹 जन्म तारीख ०२ एप्रिल २००० /वेळ :- सकाळी ०६.११ वाजता
♦️ जन्मस्थळ :- अंबरनाथ जिल्हा ठाणे
🔸 उंची :- ५ फूट ३ इंच
🔹 गोत्र :-   भारव्दाज
♦️ रास :-    कुंभ
🔸 नक्षत्र :- शततारका
🔹 चरण :- तिसरा
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- बी +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- बी.ए. (टूर्स आणी ट्रॅव्हल्स)
♦️ नोकरी व ठिकाण// आहे. पुणे येथे.

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक ३ लाख
♦️ पगार :- रु. २५०००/- मासीक
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- वाचन,संगीत व फिरणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-  आहेत
🔸 आई :- आहे
🔹 भाऊ  :-  नाही
♦️ इतर कुटुंबिय :- एक बहीण विवाहीत कराड मध्ये
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- ५ फूट ६ इंच पर्य॔त
(३) वय :- ३० पर्यंत
(४) शिक्षण :- काहीही
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- पुर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, नोकरी / व्यवसाय चालेल, मनमिळाऊ, अनुरूप

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव : विजयकुमार
उपवधूशी नाते :- वडील
दि. ०४ मे २०२६

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30