• April 2, 2026 1:53 pm
  • Thane, Konkan Division
  • First Marriage Grooms
New Profile
600,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- .., प्रथम

🚺🚹संपूर्ण नांव :- अनिकेत
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- यजुर्वेद

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-, ठाणे (वेस्ट)-४००६१०

🔹 जन्म तारीख/वेळ :-   ३० डिसेंबर १९९६/संध्याकाळी ६:४०
♦️ जन्मस्थळ :- ठाणे
🔸 उंची :- ५.९
🔹 गोत्र :-   शांडिल्य
♦️ रास :-    सिंह
🔸 नक्षत्र :-  पूर्व फाल्गुन
🔹 चरण :- 2
♦️ गण :-    मनुष्य गण
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :-B पॉझिटिव्ह
♦️ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :
M,com(Business Management)
♦️ नोकरी व ठिकाण/ Principal Global Services/Pune

🔸 हुद्दा(पोस्ट) :
Process specialist
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- ६ लाख p.a.
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- valid passport
🔹 छंद/कला आवड : पर्यटन
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :–
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   श्री संदीप  , नोकरी ठाणे (५९वर्ष)
🔸 आई :- सौ श्रीमाला, गृहिणी (५३वर्ष)
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- आजी व दोन आत्या
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- ५.४
(३) वय :- २५ वर्ष -२७ वर्ष
(४) शिक्षण : कोणत्या ही शाखेची पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- शुद्ध शाकाहारी, ब्राम्हण , नोकरी करणारी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; संदीप
उपवरवधूशी नाते : वडिल
दि २६/०३/२०२६(राम नवमी)

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रेन तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service