• March 6, 2026 4:07 am
  • Mumbai Suburban District, Konkan Division
  • First Marriage Bride
New Profile
300,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- साक्षी
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-
खारघर, नवी मुंबई-४१०२१०
मूळ गाव नागपूर, (विदर्भ)
तेथे स्वतःचे घर…मुंबई त बदली निमित्त

🔹 जन्म तारीख/वेळ :-   २७-०२-२०००
दुपारी— १२-१३मि
♦️ जन्मस्थळ :- अकोला
🔸 उंची :- ४ʼ११ʼʼ
🔹 गोत्र :-  जामदग्नी वत्स
♦️ रास :-    वृश्चिक
🔸 नक्षत्र :-  अनुराधा
🔹 चरण :- ४थे
♦️ गण :-    देव
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- बी -निगेटिव्ह
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- निमगोरा
🔹 बांधा :- सडपातळ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- बॅचलर ऑफ आर्किटेक्ट आणि बीआयएम सर्टिफिकेशन कोर्स
♦️ नोकरी व ठिकाण// स्टेलार डिझाईन स्टुडिओ नावाच्या फर्म मध्ये आर्किटेक्ट आहे….सी वूडस् नवी मुंबई येथे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- आर्किटेक्ट
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- ३,००,०००
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- गायन, वाचन नृत्य, चित्रकला, स्वयंपाक,
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   स्वानंद  एल आय सी ऑफ इंडिया मध्ये एडीएम
🔸 आई :- कीर्तनकार, प्रवचनकार
🔹 भाऊ  :- नाही एक विवाहित बहीण आहे
♦️ इतर कुटुंबिय :- आजी
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- अनुरूप
(३) वय :- ० – २.५ वर्षे अंतर चालेल
(४) शिक्षण :- इंजिनिअर, आर्किटेक्ट, सीए, एमबीए तत्सम
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- निरोगी, निर्व्यसनी, शाकाहारी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; डॉ शर्वरी
उपवरवधूशी नाते :- आई
दि –०५-०३-२०२६

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30