प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- नाममात्र घटस्फोट
🚺🚹संपूर्ण नांव:- ओंकार
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ रुग्वेदी
🔹 *भ्रमणध्वनी :-
♦️ घरचा पत्ता :-
अभयनगर सांगली
🔹 जन्म तारीख/वेळ :- ९/९/१९९४
♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- ५,६”
🔹 गोत्र :- भारद्वाज
♦️ रास :- तुळ
🔸 नक्षत्र :- स्वाति
🔹 चरण :- ( ३)
♦️ गण :- देवगन
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- B positive
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गहू
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- FY ,BA
♦️ नोकरी व ठिकाण//सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक सांगली
🔸 हुद्दा(पोस्ट) :- शिपाई
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- ३०००००/-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- पर्यटन स्थळ फिरणे ,ड्राइव करणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- (शेती बागयत २५००००)
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- हरी
🔸 आई :- वंदना
🔹 भाऊ :- प्रणव
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- शिकलेली, मनमिळावू
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
प्रथम, नाममात्र,
(२) उंची :- ५, ते ५,५”
(३) वय :- २८ ते ३०
(४) शिक्षण :- १०,१२, BA
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35