• November 26, 2025 4:20 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
New Profile
600,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम

🚺🚹संपूर्ण नांव :- श्रीनिवास
🔸 ब्राह्मण देशस्थ पोटशाखा :- ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- कात्रज पुणे

🔹 जन्म तारीख 23/11/1996/वेळ :-   5.30 am
♦️ जन्मस्थळ :- लातूर महाराष्ट्र
🔸 उंची :-
5 फूट 6 इंच
🔹 गोत्र :-   भारद्वाज
♦️ रास :-    मेष
🔸 नक्षत्र :-  अश्विनी
🔹 चरण :- ४ थे
♦️ गण :-    देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- सावळा
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी MIT छत्रपती संभाजी नगर
♦️ नोकरी व सिरम इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड हडपसर पुणे ठिकाण// पुणे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- असिस्टंट ऑफिसर इंजिनीयरिंग & मेंटेनन्स डिपार्टमेंट
🔹 सर्वसमावेशक वार्षिक 6 लाख
♦️ पगार :- 37000/-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- travelling
♦️ व्यवसाय नाही असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   मुरलीधर  ( Expired)
🔸 आई :- अंजली  (गृहिणी)
जॉब इन व्हिडिओकॉन २२ years
🔹 भाऊ  :-   नाही
बहीण : मानसी
जॉब इन पुणे
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- अनुरूप डिप्लोमा,डिग्री, बीफार्म एम फॉर्म
मराठवाडा, पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर, सातारा,etc
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- 5 फूट ते 5.6
(३) वय :- 1 ते 5 वर्ष
(४) शिक्षण :- डिप्लोमा, डिग्री बीफार्म, एम फॉर्म,डिग्री
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- अनुरूप


वरवधूशी नाते :- मुलगा
दि २५/११/२०२५

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30