वैयक्तिक माहिती
१. नाव – मनिष
२. सध्यस्थीती – अविवाहित
३. वडिलांचे नाव – कै. अच्युत
आईचे नाव – श्रीमती मुक्ता
४. शिक्षण – B.com , LL.B (Pune University)
५. नोकरी/व्यवसाय कोणता -Legal Advisor स्थान – पुणे
कंपनीचे नाव- Private firm
६. जात – ब्राम्हण
७. शाखा – यजुर्वेदी
८. जन्मतारीख – ०३/०६/१९८८
९. जन्मवेळ – दुपारी ४.३२ मिनटं
१०. जन्मस्थान – नागपूर
पत्रिके विषयी
११. गोत्र – कौंडिण्य
१२. रास – धनू
१३. नक्षत्र – उत्तरषाढा
१४. नाडी – अंत्य
१५. गण – मनुष्य
१६. चरण – पाहिले
१७. वजन – 68 किलो
१८. उंची – 5 फूट 9 इंच
१९. बाधा – मध्यम
२०. रंग – गव्हाळ
२१. रक्तगट – B+
२२. *कौटुंबिक माहिती *
वडील – हयात नाही
नोकरी | व्यवसाय-शेती
आई – श्रीमती मुक्ता
नोकरी – गृहिणी
आईचं माहेरच नावं- मुक्ता
भाऊ – लहान भाऊ
बहिण- नाही
२३ राहण्याचे ठिकाण
(पूर्ण पत्ता)
जळगाव
पुणे येथील पत्ता-
नारायण पेठ,पुणे 411030
२४. संपत्ती- पुणे येथे स्वतःचा 2 bhk फ्लॅट
a)जिल्हा जळगाव येथे20 एकर बागायती,घरदार , वाडा
b)रावेर येथील स्टेट बँक ऑफ इंडीया व MSEB यांना भाड्याने दिलेल्या मिळकती मध्ये मालकी हक्क
c)विवरे येथे स्वतःचा प्लॉट (4500 sq ft)
२५. नोकरी + शेती + इतर उत्पन्न 60000 रु प्रति महिना
२५.व्यंग घटस्फोटीत विधवा विधुर असल्यास-नाही
२६.अपेक्षा
शिक्षण- पदवी
नौकरी -अट नाही
स्थान-कोणतेही
२७.संपर्क
मोबाईल नंबर –
व्हाट्सअप नंबर-
२८. Diet (शाकाहारी )-
२९. Drinks ( नाही)-
३०. Smoking ( कधीच नाही)
Overview
- Category : 4.AGE GROUP 36-40

