• November 21, 2025 5:12 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
1,000,000per year

🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- सुमित
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राम्हण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-  रावेत, पुणे – ४१२१०१

🔹 जन्म तारीख/वेळ :-   १४.०५.१९९३ / सकाळी ०८.३०
♦️ जन्मस्थळ :- बीड
🔸 उंची :- ०५’११
🔹 गोत्र :- अत्री
♦️ रास :- कुंभ
🔸 नक्षत्र :-  धनिष्ठा
🔹 चरण :- चौथे
♦️ गण :-   राक्षस
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- बी +ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- सावळा
🔹 बांधा :- सुधृड
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- एम.कॉम
♦️ नोकरी व ठिकाण// स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया pvt. ltd.

🔸 हुद्दा(पोस्ट) :- असिस्टेंट मैनेजर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- ०९.५० लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- फिरायला जाणे.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- स्वर्गीय सुनील
🔸 आई :- सुचित्रा
🔹 भाऊ  :-  नाही
♦️ इतर कुटुंबिय :- नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- ५’०० च्या वर
(३) वय :- २५ ते ३१
(४) शिक्षण :- ग्रॅज्युएट/इतर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- मनमिळावू, स्वतःच्या करियर ला महत्व देणारी, आनंदी.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service