• October 14, 2025 9:08 pm
  • Solapur, Pune Division
  • Widower No Child
New Profile
2,600,000

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- मंगेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी पुणे ४११०३९

🔹 जन्म तारीख/वेळ :-   २४ मे १९८३ वेळः दुपारी २ः१५ मी.
♦️ जन्मस्थळ :- सोलापूर
🔸 उंची :- ५.८
🔹 गोत्र :- कौशिक
♦️ रास :- तूळ
🔸 नक्षत्र :- स्वाती
🔹 चरण :- प्रथम
♦️ गण :-   देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- बी पॅाझिटीव्ह
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गहूवर्ण
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- उच्चपदवीधर वाणिज्य शाखा
♦️ नोकरी व ठिकाण// डिजीट इन्शुरन्स पुणे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Sr. Manager
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- २६ लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- क्रिकेट
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :- आई, वडील भाऊ आणि त्याची बायको व मुलगी
♦️ वडील :-   आहे
🔸 आई :- आहे
🔹 भाऊ  :-  आहे
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट विधवा, घटस्फोटीत विना अपत्य

(२) उंची :- अट नाही
(३) वय :- २-५ वर्षे
(४) शिक्षण :- किमान पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- समंजस

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; संजय
उपवरवधूशी नाते :- भाऊ
दि 11Oct 2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही =संजय

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35