• September 26, 2025 3:42 pm
  • Mumbai Suburban District, Konkan Division
  • First Marriage Grooms
1,200,000per year

नाव: राहूल

ब्राह्मण पोटशाखा: कोकणस्थ (चित्पावन)

भ्रमणध्वनी क्रमांक:

घरचा पत्ता:  डोंबिवली (पूर्व).

जन्मतारीख/वेळ: 04-11-1983, सकाळी 11:00 वाजता

जन्मस्थळ: डोंबिवली

उंची: 5’11”

गोत्र: काश्यप

रास: तूळ

नक्षत्र: स्वाती

चरण: पहिले

गण: देव

नाडी: अंत्य

रक्तगट: B+ve

मंगळ: नाही

वर्ण: क्षुद्र

बांधा: सडपातळ/काटक

चष्मा: ‘number’ आहे, पण चष्मा वापरत नाही

शारीरिक व्याधी/व्यंग: नाही

शिक्षण: B.E. (Mumbai University), M.Tech. (IIT Kharagpur), Ph.D. (IIT Mumbai); all in Computer Science & Engineering.

नोकरी व ठिकाण: (self-employed professional) Consultant for research & related software development projects in IIT Mumbai; mostly work-from-home.

हुद्दा: Consultant and software developer.

सर्वसमावेशक वार्षिक पगार: रु. 12,00,000/-

छंद/कला आवड: trekking, reading, travelling, sports

कौटुंबिक माहिती:
वडील: 2018 साली निधन
आई: May 2025 मध्ये निधन
भाऊ: 1 मोठा भाऊ, विवाहित, 2 मुलं, स्वतंत्र कुटुंबात डोंबिवलीतंच राहतो.
इतर कुटुंबिय: नाहीत
‐-‐-‐-‐‐-‐

वधूविषयी अपेक्षा:
प्रथमवधू, स्वजातीय, स्वपोटजातीय व लग्नासंबंधीच्या इतर मूलभूत अपेक्षा.

Overview

  • Category : 5.AGE GROUP 40+