प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- वैनतेय
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कोकणस्थ ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- शिवणे पुणे सिटी,411023
🔹 जन्म तारीख/वेळ :- 08/09/1991 रात्री 2.10 मि.
♦️ जन्मस्थळ :- फलटण, सातारा
🔸 उंची :- 5’11”
🔹 गोत्र :- कौशिक
♦️ रास :- सिंह
🔸 नक्षत्र :- मघा.
🔹 चरण :- ४ थे
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :-
🔹 बांधा :-
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी /नाही व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- १०वी पास फोटोग्राफी डिप्लोमा , पौरोहित्य ग्रॅज्युएट
♦️ नोकरी व ठिकाण// पुणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- व्यवसाय
🔹 सर्वसमावेशक वार्षिक ७ ते ८ लाख
♦️ पगार :- ——–
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- चित्रकला,फिरणे, वेगवेगळे पदार्थ बनवणे व खाणे,खेळणे महत्वाचे सामाजिक कार्य
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे फोटोग्राफी आणि पौरोहित्य
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- सुरेन्द्र
🔸 आई :- मधुरा
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- मोठी बहीण – गंधाली (तृप्ती ) विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
प्रथम
(२) उंची :- ५.२ ते ५.११
(३) वय :- ३० पासून पुढे अनुरूप
(४) शिक्षण :- व्यवस्थित शिकलेली,१२ वी, ग्रॅज्युएट, डिप्लोमा
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- शुद्ध शाकाहारी असावी..
व्यवसाय किंवा नोकरी करणारी अथवा करू इच्छिणारी..पोट जात देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे,देवरुखे, कोणतीही चालेल घराला धरून माणसांना जोडून ठेवणारी, मिळुन मिसळून राहणारी, अनुरूप
*टीप- मी पौरोहित्य करत असलो तरी नवीन विचारसरणीतला आहे…सोवळ्याओवळ्याचे नियम बदलत्या काळाप्रमाणे असावे या विचारांचा आहे..
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35