🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- चि.अभिजीत
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :-लातूर -413512
🔹 जन्म तारीख/वेळ :- 07-03-1990–स.8.45
♦️ जन्मस्थळ :- सोनपेठ
🔸 उंची :- 5.11फु.
🔹 गोत्र :- अत्री
♦️ रास :- कर्क
🔸 नक्षत्र :- पुनर्वसू
🔹 चरण :- 4थे
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :-ओ+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- बी.बी.ए. /एल.एल.एम.
♦️ नोकरी व ठिकाण//शासकीय नोकरी, श्री.तुळजाभवानी संस्थान, तुळजापूर.
🔸 हुद्दा(पोस्ट) :- जनसंपर्क अधिकारी,
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 8.5 लक्ष रुपये
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-वाचन, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, पर्यटन.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-शासकिय नोकरी
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- डॉ.अनंत सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन.
🔸 आई :- सौ.अनिता .गॄहिणी
🔹 भाऊ :- चि.ओंकार . आय.आय.एम. संबलपूर येथे एम.बी.ए.करत आहे
♦️ इतर कुटुंबिय :- —
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट. प्रथम
(२) उंची :- 5फुट
(३) वय :- 29 ते 34 वर्ष
(४) शिक्षण :-ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- शांत, सुसंस्कृत, सुस्वभावी.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;सौ.अनिता
उपवरवधूशी नाते :-आई
दि.11-09-25
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this