• September 11, 2025 6:12 pm
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
600,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- चि. चेतन
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कोकणस्थ

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- कोथरूड

🔹 जन्म तारीख/वेळ :-   २०/०३/१९८८
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- ६फूट
🔹 गोत्र :-   कौशिक
♦️ रास :-    मेष
🔸 नक्षत्र :-  अश्विनी
🔹 चरण :- १
♦️ गण :-    देव
🔸 नाडी :- आध
🔹 रक्तगट :- ओ+
♦️ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- मजबूत
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- १२ वी पास, डिप्लोमा इन व्हिएफेक्स
♦️ *नोकरी व ठिकाण

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ *पगार
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- गाणी ऐकणे, फिरणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- फोटोग्राफी. महिना ५०००० अंदाजे
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   प्रसन्न
🔸 आई :- प्रज्ञा
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- एक बहिण विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- नोकरी किंवा व्यवसाय करणारी असावी
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- ५.५ ते ५.७
(३) वय :- ३३, ३४
(४) शिक्षण :-१० वी, १२ वी
(५) *अपेक्षा महत्वपूर्ण – नोकरी किंवा व्यवसाय करणारी असावी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- आई
दि. १०/०१०/२०२५

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 4.AGE GROUP 36-40