• July 28, 2025 7:30 am
  • Ch.Sambhajinagar, Ch.Sambhajinagar Division
  • First Marriage Grooms
12,500,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- ऋतुराज
🔸 ब्राह्मण पोटशाखा :-देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- छत्रपती संभाजी नगर

🔹 जन्म तारीख/वेळ :-   22जानेवारी1997
10.45राञी ♦️ जन्मस्थळ :- परतुर जि. जालना
🔸 उंची :- 5.5-165सेमी
🔹 गोत्र :-   काश्यप
♦️ रास :-    मिथुन
🔸 नक्षत्र :-  पुनर्वसू
🔹 चरण :- तिसरे
♦️ गण :-    देवगण
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :-O+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- MS computer science
♦️ नोकरी व ठिकाण//अमेरिका शिकागो

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- सव्वा कोटी
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-फोटोग्राफी ट्रेकिंग
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   संजय  LICनौकरी
🔸 आई :- सीमा जिल्हा परिषद शिक्षिका
🔹 भाऊ  :-   पुष्कराज इंजिनियर शिकतो
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम

(२) उंची :- 5ते5.4
(३) *वय*किमान एक वर्ष
(४) शिक्षण :-इजिनियर
(५) अपेक्षा इंजिनीयर असावी रंग गोरा असावा महत्वपूर्ण :- इंजिनीयर प्राधान्य

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-आई
दि27/7/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30