🚺🚹संपूर्ण नांव :- चि. स्वप्नेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ यजुर्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- , मिरज, सांगली.
🔹 जन्म तारीख/वेळ :- 22/11/1994 08:54PM
♦️ जन्मस्थळ :- सातारा
🔸 उंची :- 6 फूट 3 इंच
🔹 गोत्र :- कौण्डिण्य
♦️ रास :- मिथुन
🔸 नक्षत्र :- पुनर्वसु
🔹 चरण :- –
♦️ गण :- –
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गव्हाळ
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BE (E&TC)
♦️ नोकरी व ठिकाण – J & J, पुणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- सिनिअर ॲनालिस्ट
🔹 सर्वसमावेशक वार्षिक पगार :- 7 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- वाचन, फूड, पॉडकास्ट
🔹 कौटुंबिक माहिती :- आई वडील आणि 2 बहिणी (अविवाहित)
♦️ वडील :- श्री. उमेश
🔸 आई :- सौ. स्वाती
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- 2 बहिणी
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- पत्रिका बघणे आहे, तूळ, वृश्चिक, कर्क रास चालत नाही, उंच, नोकरी असावी, सांगली सातारा कोल्हापूर भागातील, कुटुंबवत्सल
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट – प्रथम
(२) उंची :- 5 फूट 4 इंच पेक्षा अधिक
(३) वय :- 24 +
(४) शिक्षण :- पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव: सौ. स्वाती
उपवरवधूशी नाते :- आई
फोन आणि व्हॉट्सॲप या नंबर ला करावा
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this