• July 19, 2025 7:01 am
  • Ratnagiri, Konkan Division
  • First Marriage Grooms
200,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- कु. परिमल
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :-  रत्नागिरी.(स्वतःचे)
मुळ घर:  विटा, सांगली. (बैठे घर आहे)
2 BHK आणि 1 BHK फ्लॅट आहेत.
गावाकडे शेती आहे.
🔹 जन्म तारीख/वेळ :-   10/02/1994 / सकाळी 10:58
♦️ जन्मस्थळ :-
शिरगुप्पी ( कर्नाटक)
🔸 उंची :- 5″11
🔹 गोत्र :-  शांडिल्य
♦️ रास :-  मकर
🔸 नक्षत्र :-  श्रवण
🔹 चरण :- चौथे
♦️ गण :-    देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- O +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- सावळा
🔹 बांधा :- मजबूत
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- 12वी , ITI (Electrician), डिप्लोमा ( Fire & Safety)
♦️ नोकरी व ठिकाण:- रत्नागिरी
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Distributor of Ayurvedic Medicine, Ratnagiri.
🔹 सर्वसमावेशक वार्षिक:-
1 लाख
♦️ पगार :- 9 to 10 Thousands
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती:- आहे
🔹 छंद/कला आवड :- अभिनय , नृत्य , प्रवास
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
वडील* :-  श्री. प्रसाद ( पोलीस सेवेत आहेत) (माजी सैनिक)
आई* :- सौ. प्रतिक्षा
भाऊ*  :-   नाही
इतर कुटुंबिय* :- बहिण ( विवाहित)
(पुणे येथे आहे)
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम
(२) उंची :- 5″5 ते 5″10
(३) वय :- 4 ते 5 वर्षाचे अंतर
(४) शिक्षण :- किमान 10/12 वी पास किंवा कोणताही कोर्स चालेल.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- मनमिळाऊ , शुद्ध शाकाहारी, गृहकृत्यदक्ष.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35