• July 6, 2025 6:30 pm
  • Ratnagiri, Konkan Division
  • First Marriage Grooms
600,000per year

🕉️!! श्री गणेशाय नमः!! 🕉️
!!श्री स्वामी समर्थ!!

नाव– सौरभ
मुलगा/मुलगी — मुलगा
प्रथम/ घटस्फोटीत– प्रथम
शाखा — देशस्थ ब्राह्मण
जन्म तारीख — २५/०८/१९९७
जन्म वेळ — पहाटे ४वा.४० मि.
जन्म स्थान — चिपळूण
गोत्र–वैन्य
रास– वृषभ
गण– राक्षसगण
नक्षत्र –कृतिका
चरण–तिसरा चरण
नाडी — अंत्य
उंची — ५ फूट ८इंच
ब्लड ग्रुप — A+
शिक्षण — B.Com.,LL.B.
व्यवसाय — वकिली ४ वर्षे Practice पुणे येथील कोर्टात..
कौटुंबिक माहिती —
मुलाला आई-वडिल,एक मोठा विवाहित भाऊ व छोटा पुतण्या आहे.. वडिलांचा चिपळूण येथे ३८ वर्षे वकील व्यवसाय होता..त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.भाऊ व भावजय दोघेही CA असून पुणे IT कंपनीत नोकरीला आहेत. आई उच्चशिक्षित गृहिणी आहे.सर्वांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.

शाकाहारी/ मांसाहारी/ मिश्राहारी — शाकाहारी

कायस्वरूपी पत्ता — श्री.कल्याण
चिपळूण.
जि.रत्नागिरी.
स्वतःच्या मालकीचा 3 bhk flat

संपर्क नंबर —

काही व्यंग असल्यास– नाही
अपेक्षा — मुलगी उच्चशिक्षित,नोकरीत असावी.एकत्र कुटुंबात राहणारी असावी.

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service