• June 13, 2025 4:32 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Bride
0per year

🚺🚹संपूर्ण नांव :- शलाका
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ यजुर्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-  सांगली.

🔹 जन्म तारीख/वेळ :-  २८/०९/१९८२
♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- ५.३”
🔹 गोत्र :-  दक्षस
♦️ रास :-  मकर
🔸 नक्षत्र :- श्रवण
🔹 चरण :- ३
♦️ गण :-   देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- o positive
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- उजळ
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- MBA finance and IT
♦️ नोकरी व ठिकाण// सध्या शोधत आहे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- –
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- –
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- शास्त्रीय संगीत शिकते आहे. ४ परीक्षा दिल्या आहेत.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   नाहीत
🔸 आई :- गृहिणी आहे
🔹 भाऊ  :-   १ अविवाहित
♦️ इतर कुटुंबिय :- १ बहिण विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- ५.५ पासून पुढे
(३) वय :- वयात २ ३ वर्षाचे अंतर चालेल
(४) शिक्षण :- पोस्ट graduate, diploma, engineering, MBA
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- नोकरी चांगली असावी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; स्वतःच
उपवरवधूशी नाते :–

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 5.AGE GROUP 40+

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service