🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- निमिषा
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कोकणस्थ
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- ब्राह्मणपुरी मिरज
🔹 जन्म तारीख-7/11/1998. /वेळ :- 4.57pm
♦️ जन्मस्थळ :- वाई
🔸 उंची :-५’.३”
🔹 गोत्र :- रात्री
♦️ रास :- मिथुन
🔸 नक्षत्र :-मृग
🔹 चरण :- चौथे
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- मध्यम
🔹 रक्तगट :-AB +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BE computer
♦️ नोकरी व ठिकाण//
Hinjewadi, Pune
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Senior software engineer
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 8.5pl.
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-उत्तम चित्र काढते, हँडमेड गिफ्ट आर्टिकल्स बनवते.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-श्री चिंतामणी
🔸 आई :- सौ नम्रता
🔹 भाऊ :-नाही
♦️ इतर कुटुंबिय :- आजी
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम
(२) उंची :- above5.8
(३) वय :- 26,27,28
(४) शिक्षण :- well educated,any field
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
मनमिळावू, सुस्वभावी, खेळकर, no smoke, no drink, mostly working in Pune
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;- सौ नम्रता
उपवरवधूशी नाते :-आई
दि 1st June ’25
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this