🚺🚹संपूर्ण नांव :-
चि.चिन्मय
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ॠगवेदी ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :-ङोबिवली पूर्व (शेष प्रत्यक्ष भेटायच असेल तेव्हाच सांगू)
🔹 जन्म तारीख/वेळ :- 22/07/1980 , 7.11am
♦️ जन्मस्थळ :- नान्नज गाव सोलापूर
🔸 उंची :- 5 feet.11 inches
🔹 गोत्र :- कुत्स
♦️ रास :- तुला
🔸 नक्षत्र :- विशाखा
🔹 चरण :- 2
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :-A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.Com ,M.B.A finance
♦️ नोकरी व ठिकाण// Pvt job in सॉफ्टवेयर कंपनी
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Quality Analyst
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 8 lac per annum
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नंतर सांगु
🔹 छंद/कला आवड :-Nature loving ,cricket listening music
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न :-नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- श्री चंद्रकांत.(हयात नाही)
🔸 आई :- आहे श्रीमती पुष्पा
🔹 भाऊ :- 1 विवाहित
♦️ इतर कुटुंबिय :- बहीण-2 विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम वधु अपेक्षित
(२) उंची :- तत्सम अट नाहीत
(३) वय :- 0-6 वर्षचे अंतर चालेल
(४) शिक्षण :-
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
शाकाहारी,शुध्द चरित्र,ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट ,शक्यतो नोकरी करत असतील तर उत्तमच
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; सौ.चैत्रजा
उपवरवधूशी नाते :- बहिण
दि 15/05/25
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 5.AGE GROUP 40+
Leave feedback about this