• May 4, 2025 4:23 am
  • Nanded, Ch.Sambhajinagar Division
  • First Marriage Grooms
700,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- नहुष
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
आई:
वडील

♦️ घरचा पत्ता :-  धायरी, पुणे 411041..

🔹 जन्म तारीख/वेळ :-  17-12-1994, वेळ : 16:45
♦️ जन्मस्थळ :- नांदेड (मराठवाडा )
🔸 उंची :- 5’7″
🔹 गोत्र :-  अत्री
♦️ रास :-  वृषभ
🔸 नक्षत्र :- मृग नक्षत्र
🔹 चरण :- 1 ले.
♦️ गण :-   देवगण
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :-B+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.A. (YCMOU)
♦️ नोकरी व ठिकाण// टिम लीडर, स्काय फायनानशिअल सोलुशन (ICICI बँक लोन रिकव्हरी एजन्सी ) पुणे.

🔸 हुद्दा(पोस्ट) :- टिम लीडर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 650000/-:ते 720000/-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- वाचन.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   संतोष
🔸 आई :- सौं.दिपाली
🔹 भाऊ  :-  नाही
♦️ इतर कुटुंबिय :- बहीण 1 लहान, बजाज ऑटो आकुर्डी येथे जॉब व पुढील शिक्षण (B.E.)
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम
(२) उंची :- 5′ ते 5’5″
(३) वय :- 26 ते 28
(४) शिक्षण :- किमान पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- समंजस,मनमिळाऊ,नौकरी / व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास उत्तम.
टीप: कुठेही कोणतीही प्रॉपर्टी नाही.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; संतोष
उपवरवधूशी नाते :- वडील
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35