• April 30, 2025 2:48 am
  • Satara, Pune Division
  • First Marriage Grooms
800,000per year

संपूर्ण नांव* :- पवन

🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- , शाहूनगर सातारा ४१५००२

🔹 जन्म तारीख/वेळ :-  १२/०८/२०००, सायं. ८ वा. ११ मि.

जन्मस्थळ :- सासवड, पुणे

🔸 उंची :- ५ ‘ ६”

🔹 गोत्र :-   वसिष्ठ

♦️ रास :-  धनु

🔸 नक्षत्र :-  उत्तराषाढ़ा

🔹 चरण :- एक

♦️ गण :-  मनुष्य

🔸 नाडी :- अंत्य

🔹 रक्तगट :- o+ ve

♦️ मंगळ :- नाही

🔸 वर्ण  :- गहुवर्ण

🔹 बांधा :- मध्यम

♦️ चष्मा :- नाही

🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही

🔹 शिक्षण :- MBA ( FINANCE ) , CS EXECUTIVE PERSUING

♦️ नोकरी व ठिकाण//- PUNE

🔸 हुद्दा(पोस्ट) :- ASSOCIATE ANALYST

🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 7.50 LAKHS

🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- AVAILABLE

🔹 छंद/कला आवड :- BIKE RIDING, FITNESS FREAK

♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-  श्री. महेश( मेडिकल शॉप )
🔸 आई :- सौ. चैताली ( SBI ऑफिसर )
🔹 भाऊ १ ( लहान ) :-  चि. मिहिर
♦️ इतर कुटुंबिय :- नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट

(२) उंची :- ५ ‘ २” / ३”
(३) वय :- १- २ वर्ष अंतर
(४) शिक्षण :- उच्च शिक्षित.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण : नोकरी करणारी, स्मार्ट, सुसंस्कृत, मनमिळाऊ.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; श्री. महेश
उपवरवधूशी नाते :- वडील
दि. २६/०४/२०२५

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 1.AGE GROUP 21-25