• March 18, 2025 4:13 pm
  • Raigad, Konkan Division
  • First Marriage Grooms
New Profile
500,000per year

नांव :- अवधूत

शाखा : कोकणस्थ ब्राह्मण

वैवाहिक स्थिती : अविवाहित

जन्मदिनांक : 06 सप्टेंबर 1989

जन्मवेळ: दुपार 12:20

जन्मस्थळ : अलिबाग-रायगड.
संपूर्ण शिक्षण बालपण रोहा येथे.

उंची : 5’10

वजन : 74 kg

शिक्षण : B.Sc.I.T, MCA.

नोकरी : CBSE school येथे शिक्षक (PGT) म्हणून कार्यरत.

वार्षिक उत्पन्न : Around 5 Lac.

अतिरिक्त वेळात किंवा शाळेला सुट्टी असताना पौरोहित्य करतो तसेच शेअर ट्रेडिंग करतो. ते उत्पन्न वार्षिक उत्पन्नात धरले नाही.

कौटुंबिक माहिती :

वडील : श्री. अनिल  (निवृत्त)
आई : सौ. स्मिता (गृहिणी)
एक विवाहित बहीण दापोली येथे.

अपेक्षा : मुलगी अनुरुप, सुस्वभावी, मनमिळाऊ असावी.

गोत्र : अत्रि
नक्षत्र : विशाखा
चरण : दुसरे
गण : राक्षस
नाडी : अंत्य
रंग : गव्हाळ
बांधा : मध्यम

छंद: वाचन, गाणी ऐकणे, स्केचिंग, ट्रेक, रनिंग, बॅडमिंटन, जिम करणे.

पत्ता : , रोहा रायगड.

सध्या नोकरीनिमित्त जिंदाल कॉलनी येथे वास्तव्य. 2BHK फ्लॅट.

संपर्क :
अनिल आठवले :
अवधूत आठवले:

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× त्वरित नोद करा मोबा. वर स्थळे पहा