• March 8, 2025 7:58 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
600,000per year

संपूर्ण नांव* :- शशिकांत
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- ऋग्वेदी ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :- वडील –

♦️ घरचा पत्ता :-
सांगली
🔹 जन्म तारीख/वेळ :- 20/06/1989
दुपारी  १.४० ♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- ५’५
🔹 गोत्र :-   मुनिभार्गव
♦️ रास :-     धनु
🔸 नक्षत्र :-  पूर्वाशाधा
🔹 चरण :- दुसरे
♦️ गण :-    मनुष्य
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- O+ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- ऑफिस वापर करिता फक्त
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :-M.C.A
♦️ नोकरी व ठिकाण-Co Op Bank ltd sangli.
सदर बँक ही शासकीय कर्मचाऱ्यांची असल्याने पगार व इतर भत्ते शासकीय नियमानुसार मिळतात.७ वा वेतन आयोग लागू झाला आहे..
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Assistant
♦️पगार- 35000/- प्रति महीना
♦️व्यवसायिक गाळा भाडे 15000/-
एकूण वार्षिक उत्पन्न (व्यवसाय व नोकरी मिळून)- 6,00,000/-
🔹 कौटुंबिक माहिती :-१) सांगली येथील राहता फ्लॅट मालकीचा.
२) खणभाग सांगली येथील दुमजली घर भाड्याने दिले आहे.
३) कोल्हापूर रोड, सांगली येथे प्लॉट.
४) मांगले ता. शिराळा जि. सांगली येथे स्वतःची शेती व घर आहे
♦️ वडील :-रघुनाथ- निवृत्त शासकीय अधिकारी .
पेन्शन आहे
🔸 आई :- ज्योत्स्ना  – गृहिणी
🔹 भाऊ  :-  श्रीकांत
♦️ इतर कुटुंबिय :- भाऊ विवाहित असून पुणे येथे स्थायिक आहे
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-पदवीधर,घरात मिळून राहणारी…
नोकरी केली तरी चालेल .नाही केली तरी चालेल.
(१) प्रथम वर
(२) उंची :- ४’९ ते ५’३
(३) वय :-
(४) शिक्षण :- पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- घरात मिळून मिसळून राहणारी..***

Overview

  • Category : 4.AGE GROUP 36-40