• February 18, 2025 2:38 pm
  • Satara, Pune Division
  • First Marriage Grooms
800,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- सीए प्रणव
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- मलकापूर कराड..

🔹 जन्म तारीख/वेळ :- १८ डिसेंबर १९८८
संध्याकाळी ७:४३.
♦️ जन्मस्थळ :- सातारा
🔸 उंची :- ५”७
🔹 गोत्र :- गार्ग्य
♦️ रास :- मेष
🔸 नक्षत्र :- अश्विनी
🔹 चरण :- दुसरे
♦️ गण :- देवगण
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- O+ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :-सुदृढ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- Bcom,Chartered Accountant
♦️ नोकरी व ठिकाण//

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 8 Lakh+
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :-
🔹 छंद/कला आवड :-फिरण्याची,खाण्याची,वाचनाची आवड आहे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-स्वतःची सीए फर्म आहे
🔹 कौटुंबिक माहिती :-आई, वडील दोन‌ लहान बहिणी
♦️ वडील :- निवृत्त सरकारी अधिकारी
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ  :-  नाही
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
प्रथम वधू

(२) उंची :-
(३) वय :- वयामध्ये ५-६ वर्षांपर्यंत अंतर चालेल
(४) शिक्षण :- शक्यतो CA/CS/LLB किंवा Commerce Graduate किंवा इतर कोणत्याही शाखेतील उच्चशिक्षित
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
स्वभाव चांगला,मनमीळाऊ,समजूतदार असावा

मुलाची स्वतःची सीए‌ फर्म असून कराडमध्ये स्थायिक आहे..

 

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-आई
दि.१७ फेब्रुवारी २०२५

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 4.AGE GROUP 36-40

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service