नाव :- शाश्वत
शिक्षण :- बी ई कॉम्प्युटर . एल एल बी. एल.एल.एम,आय पी आर.
व्य व सा य:- वकिली.
प्रॅक्टिस:- वाई. सातारा. महाबळेश्वर येथे. पुणे एम आर टी.
जन्म तारीख :-२७/९/१९९२
जन्मवेळ दुपारी ४.१८.
जन्म ठिकाण :- वाई. चरण:- प्रथम.
रास :- कन्या.
नाडी:- मध्य.
गोत्र :- कौंडीण्य. शाखा :- देशस्थ ऋग्वेदी. जन्मवार :- रविवार.
गण :- राक्षस.
नक्षत्र :- चित्रा
उंची :- ५ फूट ५ इंच.
रंग :- गोरा.
मासिक प्राप्ती :- ६०,०००/-.
घरचा पत्ता :- वाई.
मुलाचे वडील :- श्रीनिवास वकील आहेत.
आई :- सौ. suvarna सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त.
वाई येथे २ flat आहेत.
छंद – आर्टिस्ट आहे. नाटकाची आवड़ आहे, पुरूषोत्तम करंडक आणि firodia करंडक मध्ये पारितोषिक . कविता आणि लेखन करतो. तबला वाजवितो आणि उत्तम फ़ोटोग्राफी करतो .
मुलाला एक विवाहित बहीण आहे.
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35