1218.FM..Akshay Madgulkar |Pune | 1993 | 5’6″ |B.E. (E&Tc) |Goverment |4.8L
  • December 28, 2024 4:09 pm
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
New Profile
480,000per year

संपूर्ण नांव :- अक्षय रविंद्र माडगुळकर
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
Parents Number

♦️ घरचा पत्ता :- मु.पो. आटपाडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली
🔹जन्म तारीख/वेळ :- 25 मे 1993
वेळ १.३० मि दुपारी ♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- ५ फुट ६ इंच
🔹 गोत्र :- काश्यप
♦️ रास :- मिथुन
🔸 नक्षत्र :- पुनर्वसु
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- काहीही नाही

🔹 शिक्षण :- ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिअर पुणे विद्यापीठ
♦️ नोकरी व ठिकाण : सरकारी नोकरी
🔸 हुद्दा(पोस्ट) :- जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन
♦️ पगार :- 40000

🔹 छंद/कला/आवड:- मुलगा महाकवी ग.दि. माडगुळकर यांच्या कुटुंबातील असल्याने

साहित्य,कला,वाचन,लेखन याची आवड आहे. मुलगा संस्कारीत आणि मनमिळाऊ आहे

🔹 कौटुंबिक माहिती :- स्वतःचे घर, शेती आहे
♦️ वडील :- ॲड श्री.रविंद्र भालचंद्र माडगुळकर (वकील)
🔸 आई :- सौ. पूर्वा रविंद्र माडगुळकर (गृहिणी)
🔹 भाऊ :- ॲड तन्मय रविंद्र माडगुळकर (वकील) विवाहित
♦️ वहिनी :- सौ पूजा तन्मय माडगुळकर
——————————-
🔶 वधूविषयी अपेक्षा :-
समजुदार, सुशिक्षित असावी.

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× त्वरित नोद करा मोबा. वर स्थळे पहा