श्री गणेशाय नमः-
-श्री स्वामी समर्थ- – जय श्रीराम –
संपूर्ण नांव :- श्री सिद्धार्थ K
ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ
-प्रथम लग्न
भ्रमणध्वनी नंबर :-
घरचा पत्ता :- कराड जि सातारा.
जन्म तारीख :- 15/04/1989 , वार :- शनिवार ,
जन्म वेळ :- पहाटे 5 वा
जन्म स्थळ :- कराड, उंची :- 5.6
गोत्र :- काश्यप, रास :- कर्क , नक्षत्र :- आश्लेषा,
चरण :-तृतीय , गण :- राक्षस, नाडी :- अंत्य
रक्तगट :- O -ve, मंगळ :- नाही,वर्ण :- गोरा,
बांधा :- मध्यम,चष्मा/लेन्स :- नाही,
शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही.
निर्व्यसनी व शाकाहारी आहे.
शिक्षण :-
1.M.Com (NET & SET in Commerce),
2.M.LIB (NET & SET in Library and Information Science)-(Gold Medal in Blib from YCMOU)
3.Bachlor of Journalism – Print Media
4.DTL,DLL&W
नोकरी व ठिकाण/हुद्दा(पोस्ट) :- In Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd./MSEB at Karad as Upper Division Clerk(Accounts)
सर्वसमावेशक वार्षिक पगार :- ₹. 6,00,000/-
छंद/कला आवड :- वाचन,योग करणे
घरकाम व इतरसाठी मदत करायची आवड.
कौटुंबिक माहिती :-
वडील :- दि. 25.06.2022 ला निधन झाले.
(बँक ऑफ इंडिया सेवानिवृत्त)
आई :- गृहिणी(पेन्शन आहे)
भाऊ :- नाही
बहिण :- विवाहित (कराड)- 2019 साली दाजीचे निधन झाले. जबाबदारी नाही.
मामाचे नाव – श्री. गोविंद
इतर कुटुंबिय :- नाही
इतर – तिचे छंद,आवड,Career,घर, आई वडिल यासाठी कायम पाठीशी उभे राहणार आणि पूर्ण जबाबदारी घेणार..
-माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद..
आपला दिवस शुभ जावो..
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35