• December 15, 2024 4:27 am
  • Pune, Pune Division
  • Widower With Issue
900,000per year

संपूर्ण नाव विद्याधर D
ब्राम्हण पोटशाखा देशस्थ ऋग्वेदी
भ्रमण ध्वनी
घराचा पत्ता
A4, पारिजात बन सोसायटी,
सुदर्शन नगर, चिंचवड 33
जन्म तारीख आणि वेळ  28 Nov 1967 संध्याकाळी 8.20
जन्म स्थळ मिरज
उंची 5 फूट 7 इंच
गोत्र हरितास्या
रास कन्या
शारीरिक व्याधी कोणतीही नाही
नौकरी करत आहे
तसेच व्यवसाय देखील सुरू आहे.
लवकरच vrs घेऊन पूर्णवेळ बिझनेस करणार आहे.
स्वतःचे घर आहे.
सर्व सामावेशक वार्षिक उत्पन्न 9 लाख.
आई आहे फॅमिली पेन्शन आहे.
अपत्य 1 मुलगी असून परदेशी उच्च शिक्षण घेत आहे. तिची माझ्या लग्नास मंजुरी आहे.
वधू बद्धल अपेक्षा
Mature असावी, अपत्य असल्यास चर्चा करून ठरवावे लागेल. वय 45 चे पुढे.
त्याच्या आत असल्यास माझी कोणतीही अडचण नाही.

Overview

  • Category : 5.AGE GROUP 40+