• December 9, 2024 3:16 am
  • Nashik, Nashik Division
  • First Marriage Bride
0per year

|| श्री ||
वैयक्तिक माहिती
नाव : कु.क्षमा 
गोत्र: पाराशर
जन्म तारीख: १९\१२\१९९७
जन्म वेळ: ११:२६ रात्री
जन्म ठिकाण: नाशिक
रास : सिंह
नक्षत्र : मघा
चरण : चौथा
गण : राक्षस
नाडी : अंत्य
उंची : ५ फुट ३ इंच
रक्त गट : A +
मंगळ: नाही
शिक्षण: CA(Chartered Accountant)
नोकरी : कोरीओलस काॅर्प, पुणे (Assistant Manager-Taxation)
छंद/आवड: वाचन,संगीत ऐकणे( हार्मोनियम २ परीक्षा उत्तीर्ण)
अपेक्षा : पदवी प्राप्त, सी.ए असल्यास प्राधान्य,

शुद्ध शाकाहारी,धुम्रपान व मद्यपान न करणारा,

वयाचे अंतर 0 ते 3 वर्ष
कौटुंबिक माहिती
वडील: कै. अतुल 
आई: श्रीमती.भावना 
व्यवसाय: वकील, नाशिक जिल्हा न्यायालय
भाऊ: नाही
बहीणी: २ – विवाहित
निवासस्थान: कलानगर, इंदिरानगर,नाशिक.
शिवाजी चौक सिडको नाशिक येथे स्वतःचे घर.
संपर्क क्रमांक: 

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30